¡Sorpréndeme!

असे कपडे घालूनही अक्षय कुमार करू शकतात स्टंट | Lokmat Mararthi News

2021-09-13 3 Dailymotion

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार कधी चित्रपटानं मधील स्टंट साठी नेहमीच बातम्यांमध्ये असतो. हा खिलाडी आपल्या फिटनेस विषयी नेहमीच सतर्क असतो. हेच एकमेव कारण आहे की ते एक्शन सीन्स मध्ये उठावदार दिसतात. पॅन्ट घालून उडी मारणं जेवढं सोपं असतं तितकंच ते धोतर नेसून अर्थातच कठीण होईल. परंतु कामाच्या प्रति झोकून देणारा हा खिलाडी कोणत्याही वेशात एक्शन सीन्स देऊ शकतो. वर्षाला बरेच चित्रपट करणारा अक्षय सध्या त्याच्या 'गोल्ड' या चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर धोतर नेसून स्टंट करताना दिसत आहे या व्हिडिओ मध्ये दिसत आहे सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया वर धुमाकूळ उडवत आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews